*15 अॉक्टोबर ला निघणार जुन्या पेंशन साठी संपूर्ण महाराष्ट्र मोर्चा*
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन गेल्या वर्ष भरापासुन अविरत जुन्या पेंशन साठी संघर्ष करत आहे व त्याचाच एक भाग म्हणून जुन्या पेंशन ची मागणी जनमानसात पोहोचविणे व पेंशन ची मागणी अधिक बळकट करणे यासाठी *15 अॉक्टोबर 2016 ला संपुर्ण महाराष्ट्रात मोर्चा आयोजित केला आहे* व यात *सर्व कॅडरच्या कर्मचारी* यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन जुन्या पेंशन ची मागणी अधिक बळकट करून *आपल म्हातारपण सुरक्षित करण्यासाठी* एक पाऊल पुढे टाकावे.
15 अॉक्टोबर ला शिक्षण विभागाने *वाचन प्रेरणा दिवस*घेण्याचे ठरविले आहे म्हणून माझ्या शिक्षक बंधु भगिनीत *संभ्रम* निर्माण झाला असेल. पण मोर्चा तारीख आधीच ठरली असल्यामुळे व सर्व तयारी झाली असल्यामुळे *संभ्रम*असण्याचे काही कारण नाही उलट ही संधी आहे हे दाखवून देण्याची की *1 नोव्हेंबर 2005 च्या नंतरचे सर्व कर्मचारी एकत्र आल्यास शासनाची कोणतेही धोरण मातीमोल करू शकतात*.
*सर्वांनी रितसर सुट्टी घेऊन मोर्चात सहभागी व्हावे सर्व कर्मचारी यांचे पगार थांबविणे जिल्हा परिषद ला शक्य होणार नाही व असे झाल्यास. आपल्या कर्मचारी याचे नुकसान होऊ नये म्हणून संघटन बांधिल आहे*
जुन्या पेंशन साठी संघर्ष करत असताना असे अनेक प्रसंग येतील की *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन व महाराष्ट्रा सरकार आमने - सामने असेल सरकार बराच प्रयत्न करणार आपल्याला घाबरण्याचा मग काय आपण संघर्ष करणे सोडुन देणार काय*?
*कठिण समय में कायर बहाना ढूंढते है*, *बहादुर व्यक्ति रास्ता खोजते है*/
आत्ता तुम्हीचं ठरवा आपण काय आहात..
*आत्ता करू एकचं निर्धार*,
*15 अॉक्टोबर च्या मोर्चा ने*
*पेंशन हक्क संघटनेचे*
*झेंडे गाडू अटकेपार*....
*एकच मिशन, जुनी पेंशन*
*आपलेच* *राज्याध्यक्ष, राज्य सरचिटणीस, राज्य कार्याध्यक्ष, राज्य कोषाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष, राज्य सल्लागार, व समस्त राज्य कार्यकारिणी* *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन ची झाली वर्षपुर्ती*
आज 11 अॉक्टोबर विजयदशमी चा सण व याच दिवशी मागील वर्षी श्री गजानन महाराज यांची पावन भूमी शेगाव येथे 'महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन' ची राज्यकार्यकारणी स्थापण करण्यात आली. *तस पाहता 2 आॅगस्ट लाच सुनील दुधे, प्रवीण सरासरी, राज कडव सर व त्यांची टिम यांनी संघटनेची मुर्तमेठ रोहली व त्यानुसार 5 सप्टेंबर पासुन आपण सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्रात आमदार व खासदार साहेबांना जुनी पेंशन लागू करावी यासाठी निवेदन देण्यास सुरुवात केली होती*
पण अधिकृत राज्य कार्यकारणी ची घोषणा आजच्या दिवशी करून आपण सर्वांनी राज्य अध्यक्ष पदाची धुरा लोकशाही मार्गाने मला(वितेश खांडेकर) निवड करून दिली व माझ्या सारख्या.. *रंकाला आपण राजा बनण्याची संधी दिली*.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन मार्फत पहिला कार्यक्रम लावण्यात आला तो म्हणजे..
*1) 31 अॉक्टोबर ला नविन पेंशन चा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हाताला काळी पट्टी बांधून निषेध दिवस साजरा करण्यात आला*.
*2) 14 डिसेंबर रोजी नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला*.
*3) 15 मार्च ला मुंबई येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले*.
*4) आॅगस्ट महिन्यात आमदार यांच्या पेंशन व वेतन वाढिला विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आमदारांच अभिनंदन करून गांधीगिरी करणारी आपलीचं एकमेव संघटन होती*
*5) 23 आॅगस्ट ला अमरावती विभागात भव्य महामेळावा आयोजित करण्यात आला*.
*6) याच काळात संपूर्ण जिल्हात तालुक्यात मोर्चा, धरणे, मेळावे, निवेदन असे कार्यक्रम अविरत चालू आहेत*.
एक वर्षाच्या आंदोलनाने आपण काय मिळविले....
*1) जो मुद्दा कोणाच्याही ध्यानी मनी नव्हता जो मुद्दा नेहमी सर्व संघटनेच्या लेटरपॅड वर वीस - पंचवीस क्रमांकावर असायचा तो एक नंबरवर आला*. *2) जुनी पेंशन मिळू शकत नाही असे ठामपणे सांगणारेही आत्ता मनू लागले की जुनी पेंशन मिळू शकते म्हणजेच जुनी पेंशन मिळविण्यासाठी चा आत्मविश्वास निर्माण झाला* *3) 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे सर्व कर्मचारी एकाच बॅनर खाली एकत्र आले व सर्व तरूण वर्गाला नैतृत्व करण्याची संधी मिळाली*. *4) 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेले व मृत झालेल्या कर्मचारी यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन देण्यासाठी समिती गठित झाली, अनुकंपा चा व केन्द्राचा ग्रेजुएटी संबंधी शासन निर्णय काढण्यात आला*
*व सर्वात महत्वाच म्हणजे संपुर्ण महाराष्ट्रात जिवाला जिव देणारे मित्र मिळाले*.
ज्याल काही अनुभव नाही, राजकीय पाठबळ नाही अशा माझ्या सारख्या पामराला आपण नैतृत्व करण्याची संधी देऊन नागपुर मुंबई सारख्या ठिकाणी हजारो च्या संख्येने एकत्र येऊन जो आत्मविश्वास आपण सर्वांनी माझ्यात निर्माण केलात त्याबद्दल आपणा सर्वाचे आभार...
*विशेष म्हणजे ज्याच्या मार्गदर्शनाने हे सर्व होत आहे ते म्हणजे विश्वस्त मंडळ, राज्य कार्यकारणी व सर्व जिल्हा व तालुका कार्यकारण्या यांन माझ्यावर जो विश्वास दाखविला त्यांचा मी आजन्म ऋणी राहीन*...
*आपलाच* *वितेश खांडेकर (9403920475)* viteshkhandekar.blogspot.in *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
*महाराष्ट्र भरात जिथे जिथे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन मार्फत मोर्चे, धरणे, निवेदन देण्यात येणार आहे आशा सर्व जिल्हा व तालुका कार्यकारण्या यांना शुभेच्छा*
*संघटन असाव तर असं एका हाकेला संपूर्ण महाराष्ट्र जाग होऊन एकाच ध्येयासाठी प्रेरित होऊन काम करणारा माझा तरुण वर्ग कर्मचारी सलाम अशा सर्व मित्रांना व माझ्या भगिनीना*
*एखादा मोर्चा किंवा धरणे जिल्ह्यात आयोजित करताना किती परिश्रम घ्यावे लागतात किती दमछाक होते याचा अनुभव आहे सर्वाना आपण केलेले परिश्रम वाया जाणार नाही याची खात्री आहे आम्हाला*
*मोर्चा, धरणे निर्धोकपणे पण शांततापुर्वक होणार यात शंका नाहीचं सर्वाना रितसर मार्गाने मोर्च्यात, धरणेत सहभागी होऊन आपल्या प्रश्नांला वाचा फोडुया*
*आपलाच* *वितेश खांडेकर (9403920475)* viteshkhandekar.blogspot.in *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
गुरूजी यांना वाचवा.
ReplyDeleteमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन च्या सर्व शिलेदारांचे आभार
ReplyDelete*15 अॉक्टोबर ला निघणार जुन्या पेंशन साठी संपूर्ण महाराष्ट्र मोर्चा*
ReplyDeleteमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन गेल्या वर्ष भरापासुन अविरत जुन्या पेंशन साठी संघर्ष करत आहे व त्याचाच एक भाग म्हणून जुन्या पेंशन ची मागणी जनमानसात पोहोचविणे व पेंशन ची मागणी अधिक बळकट करणे यासाठी *15 अॉक्टोबर 2016 ला संपुर्ण महाराष्ट्रात मोर्चा आयोजित केला आहे* व यात *सर्व कॅडरच्या कर्मचारी* यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन जुन्या पेंशन ची मागणी अधिक बळकट करून *आपल म्हातारपण सुरक्षित करण्यासाठी* एक पाऊल पुढे टाकावे.
15 अॉक्टोबर ला शिक्षण विभागाने *वाचन प्रेरणा दिवस*घेण्याचे ठरविले आहे म्हणून माझ्या शिक्षक बंधु भगिनीत *संभ्रम* निर्माण झाला असेल. पण मोर्चा तारीख आधीच ठरली असल्यामुळे व सर्व तयारी झाली असल्यामुळे *संभ्रम*असण्याचे काही कारण नाही उलट ही संधी आहे हे दाखवून देण्याची की *1 नोव्हेंबर 2005 च्या नंतरचे सर्व कर्मचारी एकत्र आल्यास शासनाची कोणतेही धोरण मातीमोल करू शकतात*.
*सर्वांनी रितसर सुट्टी घेऊन मोर्चात सहभागी व्हावे सर्व कर्मचारी यांचे पगार थांबविणे जिल्हा परिषद ला शक्य होणार नाही व असे झाल्यास. आपल्या कर्मचारी याचे नुकसान होऊ नये म्हणून संघटन बांधिल आहे*
जुन्या पेंशन साठी संघर्ष करत असताना असे अनेक प्रसंग येतील की *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन व महाराष्ट्रा सरकार आमने - सामने असेल सरकार बराच प्रयत्न करणार आपल्याला घाबरण्याचा मग काय आपण संघर्ष करणे सोडुन देणार काय*?
*कठिण समय में कायर बहाना ढूंढते है*,
*बहादुर व्यक्ति रास्ता खोजते है*/
आत्ता तुम्हीचं ठरवा आपण काय आहात..
*आत्ता करू एकचं निर्धार*,
*15 अॉक्टोबर च्या मोर्चा ने*
*पेंशन हक्क संघटनेचे*
*झेंडे गाडू अटकेपार*....
*एकच मिशन, जुनी पेंशन*
*आपलेच*
*राज्याध्यक्ष, राज्य सरचिटणीस, राज्य कार्याध्यक्ष, राज्य कोषाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष, राज्य सल्लागार, व समस्त राज्य कार्यकारिणी*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन ची झाली वर्षपुर्ती*
ReplyDeleteआज 11 अॉक्टोबर विजयदशमी चा सण व याच दिवशी मागील वर्षी श्री गजानन महाराज यांची पावन भूमी शेगाव येथे 'महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन' ची राज्यकार्यकारणी स्थापण करण्यात आली.
*तस पाहता 2 आॅगस्ट लाच सुनील दुधे, प्रवीण सरासरी, राज कडव सर व त्यांची टिम यांनी संघटनेची मुर्तमेठ रोहली व त्यानुसार 5 सप्टेंबर पासुन आपण सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्रात आमदार व खासदार साहेबांना जुनी पेंशन लागू करावी यासाठी निवेदन देण्यास सुरुवात केली होती*
पण अधिकृत राज्य कार्यकारणी ची घोषणा आजच्या दिवशी करून आपण सर्वांनी राज्य अध्यक्ष पदाची धुरा लोकशाही मार्गाने मला(वितेश खांडेकर) निवड करून दिली व माझ्या सारख्या..
*रंकाला आपण राजा बनण्याची संधी दिली*.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन मार्फत पहिला कार्यक्रम लावण्यात आला तो म्हणजे..
*1) 31 अॉक्टोबर ला नविन पेंशन चा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हाताला काळी पट्टी बांधून निषेध दिवस साजरा करण्यात आला*.
*2) 14 डिसेंबर रोजी नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला*.
*3) 15 मार्च ला मुंबई येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले*.
*4) आॅगस्ट महिन्यात आमदार यांच्या पेंशन व वेतन वाढिला विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आमदारांच अभिनंदन करून गांधीगिरी करणारी आपलीचं एकमेव संघटन होती*
*5) 23 आॅगस्ट ला अमरावती विभागात भव्य महामेळावा आयोजित करण्यात आला*.
*6) याच काळात संपूर्ण जिल्हात तालुक्यात मोर्चा, धरणे, मेळावे, निवेदन असे कार्यक्रम अविरत चालू आहेत*.
एक वर्षाच्या आंदोलनाने आपण काय मिळविले....
*1) जो मुद्दा कोणाच्याही ध्यानी मनी नव्हता जो मुद्दा नेहमी सर्व संघटनेच्या लेटरपॅड वर वीस - पंचवीस क्रमांकावर असायचा तो एक नंबरवर आला*.
*2) जुनी पेंशन मिळू शकत नाही असे ठामपणे सांगणारेही आत्ता मनू लागले की जुनी पेंशन मिळू शकते म्हणजेच जुनी पेंशन मिळविण्यासाठी चा आत्मविश्वास निर्माण झाला*
*3) 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे सर्व कर्मचारी एकाच बॅनर खाली एकत्र आले व सर्व तरूण वर्गाला नैतृत्व करण्याची संधी मिळाली*.
*4) 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेले व मृत झालेल्या कर्मचारी यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन देण्यासाठी समिती गठित झाली, अनुकंपा चा व केन्द्राचा ग्रेजुएटी संबंधी शासन निर्णय काढण्यात आला*
*व सर्वात महत्वाच म्हणजे संपुर्ण महाराष्ट्रात जिवाला जिव देणारे मित्र मिळाले*.
ज्याल काही अनुभव नाही, राजकीय पाठबळ नाही अशा माझ्या सारख्या पामराला आपण नैतृत्व करण्याची संधी देऊन नागपुर मुंबई सारख्या ठिकाणी हजारो च्या संख्येने एकत्र येऊन जो आत्मविश्वास आपण सर्वांनी माझ्यात निर्माण केलात त्याबद्दल आपणा सर्वाचे आभार...
*विशेष म्हणजे ज्याच्या मार्गदर्शनाने हे सर्व होत आहे ते म्हणजे विश्वस्त मंडळ, राज्य कार्यकारणी व सर्व जिल्हा व तालुका कार्यकारण्या यांन माझ्यावर जो विश्वास दाखविला त्यांचा मी आजन्म ऋणी राहीन*...
*आपलाच*
*वितेश खांडेकर (9403920475)*
viteshkhandekar.blogspot.in *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
👏👏
ReplyDelete*महाराष्ट्र भरात जिथे जिथे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन मार्फत मोर्चे, धरणे, निवेदन देण्यात येणार आहे आशा सर्व जिल्हा व तालुका कार्यकारण्या यांना शुभेच्छा*
*संघटन असाव तर असं एका हाकेला संपूर्ण महाराष्ट्र जाग होऊन एकाच ध्येयासाठी प्रेरित होऊन काम करणारा माझा तरुण वर्ग कर्मचारी सलाम अशा सर्व मित्रांना व माझ्या भगिनीना*
*एखादा मोर्चा किंवा धरणे जिल्ह्यात आयोजित करताना किती परिश्रम घ्यावे लागतात किती दमछाक होते याचा अनुभव आहे सर्वाना आपण केलेले परिश्रम वाया जाणार नाही याची खात्री आहे आम्हाला*
*मोर्चा, धरणे निर्धोकपणे पण शांततापुर्वक होणार यात शंका नाहीचं सर्वाना रितसर मार्गाने मोर्च्यात, धरणेत सहभागी होऊन आपल्या प्रश्नांला वाचा फोडुया*
*आपलाच*
*वितेश खांडेकर (9403920475)*
viteshkhandekar.blogspot.in
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*